क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यावर झालेली पुष्पवृष्टी

Foto

 शिवजयंती निम्मित सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य चौक म्हणजे क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रांती चौकात पारंपरिक पोशाखात आलेले नागरिक सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अनेक विदेशी पर्यटक सुद्धा क्रांती चौकातील शिवजयंती महोत्सवात सामील झाल्याचे दिसले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker